1
/
of
1
Durgdurgeshwar Raigad By P. K. Ghanekar (दुर्गदुर्गेश्वर रायगड)
Durgdurgeshwar Raigad By P. K. Ghanekar (दुर्गदुर्गेश्वर रायगड)
Regular price
Rs. 553.00
Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 553.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
दुर्गदुर्गेश्वर राजधानी शिवतीर्थ किल्ले रायगड ! अवघ्या देशाची शान असणारा हा किल्ला ! या किल्ल्याचा शिवपूर्वकालीन, शिवकालीन आणि शिव-शंभू काळानंतरचा इतिहास, रायगडाचं भौगोलिक स्थान, तिथलं स्थळदर्शन, रायगडाबद्दलचं नवं संशोधन, रायगडासंदर्भातील साहसं, रायगडाच्या आसपास पहाण्यासारखं, रायगडाबद्दलचं साहित्य, विशेष उल्लेखनीय व्यक्ती असं सारं काही जाणून घ्यायचं असेल तर, 'दुर्गदुर्गेश्वर रायगड' हे प्रा. प्र. के. घाणेकरांनी लिहिलेलं पुस्तक वाचायलाच हवं. नकाशे आणि फोटोंची जोड दिलेलं हे पुस्तक म्हणजे दुर्गसाहित्यातील विशेष उल्लेखनीय ग्रंथच आहे.
Share
