Skip to product information
1 of 1

Devansi Jive Marile – Lakshman Londhe, Chintamani Dwarkanath Deshmukh ( नल-दमयंती आणि इतर कथा -डॉ. संगीता बर्वे )

Devansi Jive Marile – Lakshman Londhe, Chintamani Dwarkanath Deshmukh ( नल-दमयंती आणि इतर कथा -डॉ. संगीता बर्वे )

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 200.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

संस्कृत साहित्यातील दहा प्रसिद्ध साहित्यकृती यात मराठी ललितकथांच्या स्वरूपात अवतरल्या आहेतसंस्कृत भाषेची जाण नसलेल्या मराठी वाचकाला या पुस्तकाच्या रूपाने कालिदासभासशूद्रकअश्वघोषश्रीहर्षबाणभट्ट अशा संस्कृत साहित्यकारांच्या रचनांचा आस्वाद घेता येईलमूळ कथांचे हे केवळ अनुवाद किंवा भावानुवाद नाहीतडॉसंगीता बर्वे यांनी आपल्या प्रवाही आणि रसाळ शैलीत केलेली ही नवनिर्मिती आहे.

अभिज्ञानशाकुंतलकादंबरीमालतीमाधवमृच्छकटिकस्वप्नवासवदत्तबुद्धचरित, सौंदरनंद, प्रतिज्ञा यौगंधरायण व मेघदूत ही नाटके यात गोष्टीरूपात वाचायला मिळतील

View full details