Devakinandan Gopala Shri Sant Gadgebaba By G. N. Dandekar (देवकीनंदन गोपाला ! )
Devakinandan Gopala Shri Sant Gadgebaba By G. N. Dandekar (देवकीनंदन गोपाला ! )
Regular price
Rs. 85.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 85.00
Unit price
/
per
गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकरांनी बाल-कुमारांसाठी सांगितलेल्या ह्या संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबांच्या आठवणी. दाण्डेकरांना श्री बाबांचा अतिशय निकटचा सहवास लाभला. त्यामुळे ह्या आठवणींमध्ये विशेष आत्मीयता आहे. गोनीदांची रसाळ कथनशैली, चित्रमय भाषा, मार्मिक प्रसंगचित्रे ह्यामुळे ‘देवकीनन्दन गोपाला’मधे गाडगेबाबांच्या महान व्यक्तित्वाचा विलक्षण वेधक प्रत्यय येतो