1
/
of
1
Deshbhakt Aani Itar Katha By Dinanath Manohar (देशभक्त आणि इतर कथा)
Deshbhakt Aani Itar Katha By Dinanath Manohar (देशभक्त आणि इतर कथा)
Regular price
Rs. 339.00
Regular price
Rs. 399.00
Sale price
Rs. 339.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मनाची अस्वस्थता ही काही वाईट बाब नाहीये. त्या अस्वस्थतेचं कारण अपराधीत्वाच्या भावनेतूनच येतं असंही नाही. अस्वस्थततेचं मूळ वाईट, अनैतिक विचार, आचारामध्येच असतं असंही नाही. तुला काय वाटतं, गौतम बुद्धाला सत्यमार्ग सापडल्यावर त्याचं मन शांत झालं, तो पूर्णपणे स्वस्थ झाला? नाही दोस्ता. आता हे सत्यज्ञान सर्व मानवजातीपर्यंत कसं पोचवायचं ह्या प्रश्नानं तो अस्वस्थ झाला. मनाची अस्वस्थता जीवंतपणाचं लक्षण आहे.
Share
