1
/
of
0
Deshacha Pahila Olympic Nayak Khashaba Jadhav By Vaibhav Salunke (देशाचा पहिला ऑलिम्पिक नायक खाशाबा जाधव- वैभव साळुंके)
Deshacha Pahila Olympic Nayak Khashaba Jadhav By Vaibhav Salunke (देशाचा पहिला ऑलिम्पिक नायक खाशाबा जाधव- वैभव साळुंके)
Regular price
Rs. 240.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 240.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
देशाचा पहिला ऑलिम्पिक नायक खाशाबा जाधव- वैभव साळुंके
📚 महत्त्वाची सूचना
आपण निवडलेल्या पुस्तकासाठी सध्या Pre-Booking सुरू आहे.
पुस्तकाचा नवीन स्टॉक उपलब्ध होत असून, 10 सप्टेंबर 2026 पासून पुस्तकांचे वितरण सुरू करण्यात येईल.
आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
स्वतंत्र भारताच्या क्रीडा इतिहासाचा पाया रचणाऱ्या एका महानायकाची ही गाथा आहे. लाल मातीतून उगम पावलेला हा पॉकेट डायनामो म्हणजेच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव ! हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकले. मेहनत, सातत्य आणि जिद्द यांच्या जोरावर मिळवलेले हे यश आहे . हे केवळ एका मल्लाचे चरित्र नाही, तर व्यवस्थेची उपेक्षा आणि एका स्वाभिमानी पैलवानाचा अभेद्य लढा मांडणारा हा एक दस्तऐवज आहे.