1
/
of
1
Churchbel Pola San Chrismas Dance Aani Sorpotel By Kamil Parakhe (चर्चबेल पोळा सण ख्रिसमस डान्स आणि सोरपोतेल)
Churchbel Pola San Chrismas Dance Aani Sorpotel By Kamil Parakhe (चर्चबेल पोळा सण ख्रिसमस डान्स आणि सोरपोतेल)
Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 294.00
Sale price
Rs. 250.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
भारत देश बहुसांस्कृतिक आणि अनेक धर्मियांचा असला तरी नेहमीच्या संपर्कातील लोकांच्या धर्मांविषयी आणि वेगळ्या संस्कृतीविषयी आपल्याला मुळी माहितीच नसते. त्यातही ख्रिस्ती लोकांच्या धार्मिक आणि सामाजिक रितीरीवाजांबाबत पूर्णतः अज्ञान असते. ख्रिस्ती व्यक्ती मराठी बोलू शकतो, लिहू शकतो याबाबत अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत असतो ते यामुळेच. महाराष्ट्रातला आणि या देशातील विविध भागांतला ख्रिस्ती समाज या भूमितलाच आहे आणि या ख्रिश्चनांची संस्कृती या मातीतच रुजलेली आहे या वास्तवाची अनेकांना जाणीव नसते. महाराष्ट्र आणि गोव्यातील ख्रिस्ती लोकांच्या विविध ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अंतरंगांची या पुस्तकातून झलक दिसेल.
Share
