Chigur By Manoj Kulkarni (चिगुर)
Chigur By Manoj Kulkarni (चिगुर)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
वेगळ्या जीवनानुभवाचा सर्जनात्मक आविष्कार असलेली कसदार कादंबरी चिगूर
किल्लारी परिसरातील एका लहानशा खेड्याच्या पार्श्वभूमीवर, एका कुमारवयीन मुलाच्या भावविश्वात खळबळ माजवणारा भूकंपाचा अनुभव रेखाटणारी कादंबरी
गावातील लहान-मोठी माणसे, त्यांचे रोजचे जगणे; आणि भूकंपामुळे काही क्षणांत बदलून गेलेले त्यांचे जगणे, भितीवर मात करत पुन्हा नव्या उमेदीने जगणे सुरू करण्याचा लहानमोठ्या सर्व गावकऱ्यांचा हा प्रवास, असा वेगळाच जीवनानुभव मुलाच्या नजरेतून आणि त्याच्याच भाषेतून