1
/
of
1
Chal Ray Amba Sarr Sarr Sarr By Bharat Sasane (चल रे आंबा सर्र सर्र सर्र)
Chal Ray Amba Sarr Sarr Sarr By Bharat Sasane (चल रे आंबा सर्र सर्र सर्र)
Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 169.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘ब्रूम’वरून आकाशात उडणाऱ्या हॅरी पॉटरसारखी या गोष्टीतली मुलगीही उडत जाते तेही चक्क आंब्यावर बसून !
सर सर, सर्र
कुठे माहितेय ?
दूरच्या पऱ्यांच्या राज्यात !
या प्रवासात तिला एक काळा पक्षी मदत करतो, तिची चेटकिणींशी गाठ पडते, आणि ती वादळातही सापडते, माहितेय…! आणि या गोष्टीत बरंच काही घडतं…
मजेशीर, थरारक आणि कल्पनेच्या राज्यात नेणारी एका मुलीची ‘अॅडव्हेंचरस’ गोष्ट… चल रेऽ आंब्याऽ
सर सर, सर्रऽ
Share
