1
/
of
2
Chakravarty Chandragupta Maurya By Indrayani Savkar (चक्रवर्ती चंद्रगुप्त मौर्य)
Chakravarty Chandragupta Maurya By Indrayani Savkar (चक्रवर्ती चंद्रगुप्त मौर्य)
Regular price
Rs. 595.00
Regular price
Rs. 700.00
Sale price
Rs. 595.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
पाने - ३६६
चंद्रगुप्त व चाणक्य यांच्याबद्दल जी काही त्रोटक ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे ती इंद्रायणी सावकार यांनी अबाधित ठेवली आहे. कथांमधून यांच्या व्यक्तिमत्त्वांची रूपरेषा समजते. ते वापरून त्यांनी ऐतिहासिक चौकटीत विविध घटना व भावनातरंग रेखाटले आहेत. वीरश्री व श्रृंगार यांच्या जोडीने अध्यात्मही येथे आहे. विषकन्येची प्रेमकथा विशेष हृदयद्रावक आहे.
Share
