1
/
of
2
Captain Tofu ani Itar Katha By Rajiv Tambe (कॅप्टन टोफू आणि इतर कथा)
Captain Tofu ani Itar Katha By Rajiv Tambe (कॅप्टन टोफू आणि इतर कथा)
Regular price
Rs. 102.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 102.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
या आहेत अन्वय आणि टोफूच्या गोष्टी. हत्तीच्या छोट्या पिल्लाचं नाव टोफू. हा टोफू तुमच्या सारखाच सगळ्यांशी बोलम् बोल बोलतो. लपाक छपाक पाण्यात खेळतो. धपाक धुपाक नदीत पोहतो. फास्टम फास्ट सायकल चालवतो. टकाम टुकम मॉलमध्ये भटकतो. फसा फसा पुस्तकं वाचतो. आणि भटकायला गेल्यावर रस्ता पण चुकतो! या टोफूच्या गोष्टी नीट लक्ष देऊन वाचा. मजा करा.
Share
