Skip to product information
1 of 2

Building A Second Brain By Tiago Forte (बिल्डिंग ए सेकंड ब्रेन)

Building A Second Brain By Tiago Forte (बिल्डिंग ए सेकंड ब्रेन)

Regular price Rs. 251.00
Regular price Rs. 295.00 Sale price Rs. 251.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

बिल्डिंग ए सेकंड ब्रेन विषयी गौरवोदगार प्रभावी विचार आणि सर्जनशीलतेसाठी आपले मन खुले करता यावे म्हणून बाह्य कॅप्चरच्या सर्वोत्तम अवधारणेवर एक मॅग्निफाईंग ग्लास ठेवण्याचे काम डियागो यांनी केले आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना ही पद्धत स्पष्ट, ठोस आणि अत्यंत उपयोगी मार्गदर्शक ठरणारी आहे. डेव्हिड ऍलन, गेटिंग थिंग्ज डन चे लेखक मी कित्येक दशकांपासून नोट्स आणि विचारांची विविध प्रकारे नोंद करत आलो आहे, पण इतक्या प्रभावी आणि सोप्या पद्धतीने कधीच नाही. तुम्ही जर नॉलेज वर्कर असाल, तर हे पुस्तक अवश्य वाचा. सेथ गोडिन, द बिझनेस मार्केटिंग वे लेखक वेगवान अर्थव्यवस्था जगातील उत्पादकतेच्या महान लहरींपैकी एक आहे. आपले वैयक्तिक ज्ञान वाढवणे व त्यातून लाभ मिळवण्याची क्षमता प्राप्त करणे हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. डियागो यांच्या विस्मयकारक अशा ऑनलाइन सर्जनशीलतेचा भाग बनण्याची गुरुकिल्ली हीच आहे. नवीन परिस्थितीत यश मिळवण्यासाठी ही एक उत्कृष्ट पायवाट ठरणार आहे. ली जिन, व्हेरिएंट यांचे सहसंस्थापक आणि जनरल पार्टनर अवघड, सर्जनशील काम करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे खोलवर विचार करण्याची क्षमता. पण हे साध्य करण्यासाठी कोणतीही निश्चित पद्धत उपलब्ध नव्हती. डियागो यांनी माहितीच्या युगात सतत सर्वोच्च राहण्यासाठी एक संरचना तयार केली आहे. स्कॉट यंग, अल्ट्रालर्निंग चे लेखक

View full details