1
/
of
1
Buddhibalatil Bharatiy Wishwavijeta : D. Gukesh By Dr. Usha Khandare (बुद्धिबळातील भारतीय विश्वविजेता : डी. गुकेश)
Buddhibalatil Bharatiy Wishwavijeta : D. Gukesh By Dr. Usha Khandare (बुद्धिबळातील भारतीय विश्वविजेता : डी. गुकेश)
Regular price
Rs. 85.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 85.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भारतीय बुद्धिबळपटू गुकेश यांनी जागतिक विजेता डिंग लिरेन याचा पराभव करून सर्वात तरुण विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या अभूतपूर्व यशाने भारताचा गौरव वाढवला आणि जागतिक स्तरावर नवीन इतिहास रचला. शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि रणनीतीपूर्ण खेळामुळे गुकेश यांनी बुद्धिबळ क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे यश नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल. — डॉ. उषा खांडेरे
Share
