Skip to product information
1 of 1

Boom country? By Alan Rosling (बूम कंट्री ?)

Boom country? By Alan Rosling (बूम कंट्री ?)

Regular price Rs. 298.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 298.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

उद्योजक आणि भारताचे गेल्या 35 वर्षांचे धोरण सल्लागार ॅलन रॉजलिंग यांनी ‘बूम कंट्री?’ या पुस्तकात भारतीय व्यवसायामध्ये कसा निश्चित आणि कायमस्वरूपी बदल होऊ घातला आहेयाचा शोध घेतला आहेउद्योग आणि स्टार्ट-अप्सची नवी लाटतंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगतीसरकारी पातळीवरच्या सुधारणा आणि जोखीम पत्करूनही होत असलेली भांडवल उभारणी या घटकांमुळे नवीन उद्योगांचं जाळं फार मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहेअसं ते लिहितातया सगळ्याचा परिणाम म्हणून सांस्कृतिक बदलही होत आहेत आणि विशेषततरुण पिढीला ‘वेगळं काहीतरी करून बघण्याची’ इच्छा होत आहे.

ॅलन यांचं स्वत:चं अनुभवविश् समृद्ध आहेचत्या जोडीलात्यांनी आघाडीच्यापारंपरिक व्यावसायिक समूहांच्या (टाटामहिंद्राबिर्लागोदरेज), पहिल्यांदाच उद्योग सुरू केल्यानंतर आता स्थिरावलेल्या पिढीच्या (सुनील मित्तलकिशोर बियानी आणि नारायण मूर्तीआणि नवीन पिढीतल्या आधुनिक स्टार्ट-अप्सच्या (सचिन बन्सलभाविश अगरवालविजय शेखर शर्मा) 100 हून अधिक मुलाखतींचा समावेश या पुस्तकात केला आहेकाही सरकारी मंडळींच्याही त्यांनी मुलाखती घेतल्या आहेतया पुस्तकात रॉजलिंग यांनी भारतात व्यवसाय करण्यासाठी कोणत्या संधी आणि आव्हानं आहेतपारंपरिक आणि आधुनिक व्यवसायांचं भवितव्य कायवगैरे बाबींचं तपशीलवार विश्लेषण केलेलं आहे.

तरीहीवैश्विक स्तरावर बदलू पाहणारे व्यवसाय आणि प्रचंड क्षमता असूनही भारताने नेहमीच अपेक्षेइतकी कामगिरी  करणंया दोन कारणांमुळे त्यांच्यासमोर एक कळीचा प्रश् उभा राहतोअजूनही वयात  आलेल्याया काहीशा अपरिपक्व उद्यमशीलतेच्या लाटेमध्ये खरंच भारताची अर्थव्यवस्था बदलून टाकण्याइतकी ताकद आहे काही ताकद भारताला नवीन उद्योगांसाठी खर्या अर्थाने एक ‘बूम कंट्री’ करू शकेल का

View full details