Bodhacha Jodla Tara By Milind Bokil (बोधाचा जोडला तारा)
Bodhacha Jodla Tara By Milind Bokil (बोधाचा जोडला तारा)
Couldn't load pickup availability
साहित्याची सगळ्यात मोठी ताकद त्याच्या संदिग्धतेमध्ये आहे. निस्संदिग्ध, उघड करून, सगळं स्पष्ट करून सांगणं हे साहित्याचं काम नाही. लेखक संदिग्धपणे सांगणार. ते प्रत्त्येक होणं, समजणं आणि त्यात जे स्पष्टपणे ठळकलेलं नाही तेच जाणणं; ही प्रक्रिया वाचकाच्या मनात होणार. ती पूर्णत्वाला गेली की, त्याचा आनंद खूप मोठा असतो.”
“साहित्य आणि सामाजिक जाणीव या परस्परविरोधी गोष्टी नाहीत... सामाजिक जाणीव ही साहित्याची सहच, सुलभ अशी सहचारी आहे. त्यामुळं एकाकी मनात त्या सुमनाचे नाद शकतात. दुराग्रही, झापडबंद विचारांचं साहित्य असं होईल, पण सामाजिक जाणीवेचं नाही.”
“समाज पुरेसा मोकळा, आधुनिक आणि उदारमतवादी पाहिजे; तर मग साहित्य बहुवस्त्रं एकत्र शकतं. समाज अस्मितावादी, स्वकेंद्री, संकुचित झाला तर आतल्या त्या बंधनात अडकतो, त्याचा साहित्यावर विपरीत परिणाम होईल.” — मिलिंद बोकील यांच्याशी संवाद
Share
