Skip to product information
1 of 4

Bhavishya +Varshik Rashi Bhavishya+Brahamdadnya+Bhavishyanirnay Diwali Ank 2024 (भविष्य+वार्षिक राशी भविष्य+ब्रह्मज्ञान +भविष्यनिर्णय दिवाळी अंक 2024)

Bhavishya +Varshik Rashi Bhavishya+Brahamdadnya+Bhavishyanirnay Diwali Ank 2024 (भविष्य+वार्षिक राशी भविष्य+ब्रह्मज्ञान +भविष्यनिर्णय दिवाळी अंक 2024)

Regular price Rs. 587.00
Regular price Rs. 690.00 Sale price Rs. 587.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

# भविष्य +वार्षिक राशी भविष्य +ब्रह्मज्ञान  + भविष्यनिर्णय  दिवाळीअंक 2024 #
सवलतीमध्ये उपलब्ध 

# भविष्य # 
जग एका विचित्र अशा वळणावर उभे आहे. रात्रंदिन आम्हा युद्धद्वाचा प्रसंग अशी परिस्थिती दिसते. जग जेवढे जवळ आले आहे तेवढेच ते लांब गेले आहे. माणसे एकमेकांपासून दुरावत आहेत. एका बाजूला भौतिक प्रगती तर दुसऱ्या बाजूला मानसिक पातळीवर अधोगती सुरु आहे. आपल्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स या अतराळात अडकून पडल्या आहेत. एकूणच मानवजातीला सगळ्या (तुम्हांडाबा शोध घेण्याची खोड असल्यामुळे कुठल्यातरी ग्रहावर काव बालले आहे हे बघण्याची त्याला मोठी खोड आहे. माणसाली नोटा म्हणजे चलन जोन काढले आहे आणि हे चलन खर्च करत आणखी काही निर्माण करण्याची धडपड सुरु आहे. एकूणच आपण कोणत्या दिशेने प्रवास करतो आहोत आणि आगामी काळ कसा जाणार आहे हे आपले आपल्याला थोडा विचार केला तर निधित समजेल. देशात लोकसभा निवडणुकीत जनाधारी भाजपला विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यामुळे भारतात विरोधी पक्षांली आक्रमक होणे अपेक्षित नाही, पण भारताची प्रगती ज्यांला सहन होत नाही असा जागतिक शक्ती भारताच्या अंतर्गत कारभार नाक खुपसण्याचा प्रयत्न करत आहेत. 

#  वार्षिक राशी भविष्य #
वार्षिक राशी भविष्य २०२५ या अंकात स्वर्णप्रिया लक्ष्मी साधना, घटस्थापना हे एक श्रेष्ठ तंत्र, भारतीय संस्कृतीच्या परंपरा, प्रतिके ण त्यांचे महत्व, फळांची जशी आवड तसे स्वभाव, नामकरण संस्कार होणे आवश्यक, तुशास्त्रानुसार आरसा असावा कुठे? पितृदोष मुक्ती मिळवण्यासाठी उपाय, दिवाळीत पणत्यांचे शिष्ट स्थान असे विविध प्रकारचे उपयुक्त लेख आणि प्रत्येक राशीचे २०२५ चे आठवडावार बैंक राशी भविष्य वाचकांच्या हातात देताना खूप आनंद होत आहे.
वाचकांना सर्व लेख आवडतील

# ब्रह्मज्ञान # 
गदिमांनी जीवनांचे सांगितलेले उपसूत्र, आपण सर्वजण ह्याचा वारंवार प्रत्यय घेतो. जीवनात त्यामुळे काही वादळे निर्माण होतात. घटस्फोट होणे, बाप-मुलांचे एकमेकांशी न पटणे, भावंडात वितुष्ट असे निरनिराळे अनुभव घेत घेत मार्ग काढत असतो. खूप वेळा खोटं खोट वागतात. मुखवटे लावून फिरावे लागते.

असे वागणे खूप वेळा अहंकार, गैरसमज ह्यामुळे असते. पण एखाद्याचे औषध हे दुसऱ्याचे विष असते, हाच अनुभव येतो. तुम्ही एक पाऊल पुढे या. तो दहा पावले पुढे येईल, हा अनुभव शत्रुत्व वाढवतानाच येतो. तुम्ही किती जरी चांगले वागलात तरी समोरचा तसाच प्रतिसाद देईल असे मात्र नाही. झाले गेले विसरून पुन्हा जवळ येऊ असे जरी झाले तरी गाठ ही हाताला कधीतरी लागतेच, वाईट जरा जास्तच वाटते, जेव्हा नात्यातली माणसे 'ना' त्यातली सारखी वागतात.

# भविष्यनिर्णय  #
उद्या जर परमेश्वर एखाद्या सामान्य जनासमोर येऊन उभा राहिला तर त्यो सामान्य जनानं त्याला ओळखायचं कसं? परमेश्वर वा ईश्वराबद्दल सामान्यांनी आज हजारो तर्क लढविले किंवा हजारो रूपात त्याला रंगविलं आहे. मात्र तो नेमका कसा आहे. त्याबद्दल ठामपणे सांगणारा एकहीजण नाही.

कोणी त्याला प्रेमस्वरूपी ठरविलं, त्याला प्रकाशरूपी म्हणणारेही कमी नाहीत. कोणी तो महान बुद्धिवंत, ज्ञानी आणि सर्व शक्तिमान असल्याचं ठामपणे सांगतात आणि तो विश्वाचा चालक असल्याचेही बहुतेकांना मान्य आहे

View full details