1
/
of
1
Bharbharun Jagnyasathi (भरभरून जगण्यासाठी)
Bharbharun Jagnyasathi (भरभरून जगण्यासाठी)
Regular price
Rs. 254.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 254.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
Bharbharun Jagnyasathi (भरभरून जगण्यासाठी)
लेखक : माधव कोडापे
पाने : १७२
• ‘भरभरून जगण्यासाठी’ हा माधव कोडापे यांचा कथासंग्रह आहे.
• प्रेम हा या पुस्तकातील सर्व कथांचा समान धागा आहे.
• लेखकाने अतिशय सोप्या शब्दात लिहिलेल्या या हलक्या-फुलक्या कथा आहेत.
• पुस्तकाची भाषा सोपी असली तरीही कथा वाचकाला अंतर्मुख करतात.
• लेखकाला उमगलेला मानवी भावभावनांचा, नातेसंबंधांचा खरा अर्थ पुस्तकात समर्पक शब्दात मांडला आहे.
Share
