1
/
of
1
Bai Batli Pudharyan Gathali By Kundalik Gore (बाई बाटली पुढाऱ्यांन गाठली – कुंडलिक गोरे)
Bai Batli Pudharyan Gathali By Kundalik Gore (बाई बाटली पुढाऱ्यांन गाठली – कुंडलिक गोरे)
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 200.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
बाई बाटली पुढाऱ्यांन गाठली
लेखक : कुंडलिक गोरे | पाने १२० | किंमत २००
समाज म्हटलं की त्यात भलं बुरं आलंच. काही तुपाशी खातात तर काही उपाशी राहतात. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद नसल्यास सामान्य माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. गरिबी आणि अज्ञान यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच प्रत्येकानं शिकलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे. शिक्षण आणि सुसंस्कृत विचारांमुळे चुकीच्या गोष्टींना थारा राहत नाही. चुकीच्या प्रवृत्ती आणि दहशतीच्या सावटातून समाज मुक्त होऊ शकतो. यासाठी सुशिक्षित आणि संवेदनशील तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. विचारी, अभ्यासू माणसांच्या हातात जबाबदारी दिली, तर व्यसन आणि गुन्हेगारीला थाराच उरणार नाही. समाज खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुदृढ होईल का? हे मात्र आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे.
Share
