Atmaram By Shree Samarth Ramdas Swami (आत्माराम)
Atmaram By Shree Samarth Ramdas Swami (आत्माराम)
Couldn't load pickup availability
'आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतः सिद्ध ॥।"असे श्रीसमर्थ रामदासस्वामींनी 'आत्माराम' या लहानशा परंतु परमार्थाचा अचूक उपाय सांगणाऱ्या ग्रंथाविषयी म्हणून ठेवले आहे. या ग्रंथाचे महत्त्व या
ओळीतून स्पष्ट होते. आत्माराम हा ग्रंथ परमार्थ मार्गांवर चालणाऱ्या साधकांसाठी आहे. या ग्रंथात
सद्गुरू आणि शिष्य यांच्यातील संवाद आहे. या संवादातून रामदासस्वामी यांनी त्याग, विवेक, वैराग्य आणि आत्मज्ञान यांसारख्या विषयांवर चर्चा केली आहे. साधकांना भक्तिमार्गवरून, साधनामार्गावरून चालताना जे प्रश्न
पडतात, त्यांची उत्तरे समर्थ देतात. आजच्या काळातही प्रत्येक जण ज्ञान आणि मन: शांतीसाठी धडपडत असतो.
पारमार्थिकांसाठी या ग्रंथातील प्रत्येक समासातील प्रत्येक ओवीचा अर्थ व स्पष्टीकरण सोप्या भाषेत देणारे आणि अभ्यासक व वाचकांच्या सोयीसाठी मूळ ओवीचे आजच्या मराठी भाषेत रूपांतर उपलब्ध करून देणारे
रेणू दांडेकर यांचे मननीय संदर्भ पुस्तक -
Share
