1
/
of
1
Atarkya By Sandip Dandekar (अतर्क्य)
Atarkya By Sandip Dandekar (अतर्क्य)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मानवी मनाची खोली अजून विज्ञानालाही मोजता आलेली नाही. समाजात वावरताना कसं वागावं एवढंच नव्हे तर कसा विचार करावा ह्याचही साचेबद्ध प्रशिक्षण आपल्याला लहानपणापासूनच मिळालेलं असतं. आपल्या मनाला मात्र ही बंधनं मान्य नसतात. सामाजिकच काय पण भौतिक शास्त्राचे नियमही मन मानत नाही. कधी कधी स्वप्नामध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेळ मन उघड्या डोळ्यासमोर मांडू लागतं आनिमाग अतर्क्य वाटणाऱ्या घटनाही तर्कसंगत भासू लागतात.
Share
