1
/
of
1
Are Chala,Himshikhare Bolavatyat By Nilam Mangave( अरे चला, हिमशिखरं बोलवतायत… (सिक्कीम, दार्जिलिंगचा भन्नाट अनुभव)
Are Chala,Himshikhare Bolavatyat By Nilam Mangave( अरे चला, हिमशिखरं बोलवतायत… (सिक्कीम, दार्जिलिंगचा भन्नाट अनुभव)
Regular price
Rs. 106.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 106.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
शब्दांच्या चित्रमय भाषेतून अद्भुत, विलक्षण, निसर्गरम्य असलेल्या सिक्कीम, दार्जिलिंग, गंगटोक, लाचूंग वगैरे ठिकाणांची थेट भेट घडवून आणण्याची ताकद नीलम माणगावे यांनी लिहिलेल्या… विशेषतः मुलांसाठी लिहिलेल्या ‘अरे चला, हिमशिखरं बोलवतायत…’ या छोटेखानी पुस्तकात आहे. डोंगरदऱ्यांचा परिसर कसा बघायचा? कसा वाचायचा? कसा अनुभवायचा? कसा पचवायचा? आणि त्याचा आनंद कसा घ्यायचा? हे तर समजतंच; शिवाय निसर्ग आपल्याशी बोलतो, आपल्याला काही सांगतो म्हणजे काय? हेही समजेल. त्यासाठी वाचा, पहा आणि म्हणा, अरे चला, हिमशिखरं बोलवतायत… जाऊ या भेटायला…
Share
