Skip to product information
1 of 2

Anandi Manasathi : Man Trast Karat Asel Tar Kay Karal By Sirshree (आनंदी मनासाठी : मन त्रस्त करत असेल तर काय कराल)

Anandi Manasathi : Man Trast Karat Asel Tar Kay Karal By Sirshree (आनंदी मनासाठी : मन त्रस्त करत असेल तर काय कराल)

Regular price Rs. 149.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 149.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अमेझॉन  अलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट सारखी उपकरणे आपले आदेश पाळतात. पण ती बिघडली तर आपण त्यांना सांगतो — “तुला जितकं सांगितलंय तितकंच कर.”
अगदी तसंच आपलं मन आहे. ते आपल्यासाठी बनलेलं असताना आपणच त्याच्या मागे चालतो. मनावर नियंत्रण नसल्यामुळे ते आपल्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवतं.
या पुस्तकात मनाला वैऱ्याऐवजी जिवलग मित्र कसं बनवायचं, त्याला शांत, समग्र आणि सत्य विचारांकडे कसं वळवायचं याचे सोपे आणि प्रभावी उपाय दिले आहेत. मनाचे विचारचक्र बदलणे, मूळ विचार ओळखणे, आठवणी आणि भावनांपासून मुक्त होणे, नात्यांमुळे होणारा त्रास हाताळणे आणि शेवटी मनामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग येथे उलगडला आहे.

View full details