1
/
of
1
Anadibai Peshwe By Ujvala Sabanvis (आनंदीबाई पेशवे )
Anadibai Peshwe By Ujvala Sabanvis (आनंदीबाई पेशवे )
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आनंदीबाई पेशवे या , पेशवाईतील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होत्या . आपल्या पतीला पेशवाई वस्त्रे मिळावी व आपण पेशीवीण बाई म्हणून मिरवावे ही त्यांची महत्वाकांक्षा कोणापासून लपुन नव्हती .अन त्यासाठी काय वाट्टेल ते राजकारण करणारी एक कुटील स्त्री म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे . पण त्या जेवढ्या कुटील होत्या तेवढ्याच अतिशय हुशार व राजकारणी होत्या .रघुनाथरावांनी त्यांचं ऐकुन काही निर्णय घेतले असते तर इतिहास कदाचित वेगळा राह्यला असता .पती बरोबर त्यांची खुप वणवण व फरफट झाली . अपमानास्पद वागणूक वाट्याला आली . या सर्व होरपळवणा-या प्रवासात , एक स्त्री म्हणुन त्यांच्या मनात काय घडामोडी होत असतील , त्यांच्या मनातील आंदोलने ,त्यांचे विचार मांडण्याचा एक छोटा प्रयत्न , या पुस्तकात केला आहे
Share
