1
/
of
1
Amaravatiche Chhappan Swabhav By G.B. Deshmukh (अमरावतीचे छप्पन स्वभाव)
Amaravatiche Chhappan Swabhav By G.B. Deshmukh (अमरावतीचे छप्पन स्वभाव)
Regular price
Rs. 196.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 196.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
अमरावतीचे छप्पन स्वभाव…हा कवितासंग्रह गेल्या पन्नास वर्षांतील अमरावतीचे चौरस, रस्ते, पुतळे, उद्योग, टॉकीज, सिनेमा, दुकाने, हॉटेल, विहिरी, संस्था, थोर पुरुष, शाळा, महाविद्यालय, बाजार, दवाखाने, यात्रा, खेळ, पदार्थ, अगदी चर आणि नाले यांचे तसेच माणसांच्या स्वभावाचे वैविध्यपूर्ण चित्रण करतो. एका अमरावतीकराने हसत-खेळत टिपलेली अमरावतीची आणि अमरावतीकरांची वैशिष्ट्ये हे नर्मविनोदी आणि भावस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आली आहेत.
Share
