1
/
of
1
Ajicha batva – Mamta Naini (आजीचा बटवा - ममता नैनी)
Ajicha batva – Mamta Naini (आजीचा बटवा - ममता नैनी)
Regular price
Rs. 100.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 100.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
अभिनय करण्याचे कौशल्य मुलांमध्ये निसर्गतःच असते. स्वतःच्या कल्पनेतील एक जग बनवून त्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका करण्यात मुले अगदी कुशल असतात. ती निर्जीव वस्तूंना सजीव समजून त्यांच्याशी त्या खरोखरच अस्तित्वात असल्याचा अभिनय करतात. कल्पना विश्वातील त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर संवाद साधण्याची व त्यांवर प्रतिक्रिया देण्याची, विविध भूमिका व परिस्थितींचा अनुभव घेण्याची एक संधी मिळते. या सर्व गोष्टी मुलांच्या बोधात्मक विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ‘आजीचा बटवा’ या पुस्तकात एक छोटी मुलगी झोपेच्या शोधात निघते. तिच्या या साहसी प्रवासाबद्दल आपण जाणून घेतो.
Share
