1
/
of
1
Adeech Aksharanchee Goshta By Pradip Awate (अडीच अक्षरांची गोष्ट)
Adeech Aksharanchee Goshta By Pradip Awate (अडीच अक्षरांची गोष्ट)
Regular price
Rs. 169.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 169.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
अडीच अक्षरांची गोष्ट!ही गोष्ट आहे प्रेमाची! या अनेक गोष्टी वाटल्या तरी हीएकच अखंड गोष्ट आहे एकमेकांत गुंफलेली,इतिहास, वर्तमान आणि भविष्य व्यापून उरलेली,काळ्या करड्या गुलाबी हिरव्या निळ्याशार रंगांची,श्रावणसरींची, आषाढमेघांची, सहाही ऋतूंमध्ये न्हालेली,गुलाबी क्षितिजाला भुरळ पाडणारी,खोल आत डोकावणारी, गाभारा गंधाळून टाकणारी,रिमझिम पावसाची, हिरव्या पोपटी वसंताची,आनंदाने झुळझुळणाऱ्या झऱ्याभोवती डोलणाऱ्या रोपट्याची,प्रसन्नतेचे कारंजे निर्माण करणाऱ्या माणसांची,वहीत जपलेल्या मोरपिसाची आणि पत्राची वाट पाहणाऱ्या आतुर डोळ्यांची!गोष्ट आस्थेची, जिव्हाळ्याची, सद्भावाची,हिंसेला नाकारणारी, द्वेषाला हद्दपार करणारी,अवघ्या सीमा ओलांडणारी, शेवाळलेल्या भिंती पाडणारी,दोन काठ जोडणारी, मौनाच्या भाषेत बोलणारी,या हृदयातील गुज त्या हृदयाला सांगणारी,प्रेमाच्या जादुई स्पर्शाने आसमंताला गुलजार करणारी,अंगणामध्ये प्राजक्ताचा सडा शिंपणारी,मातीमध्ये रुजलेली आणि आभाळाच्या दिशेने झेपावलेली,तुला मला कवेत घेऊन,जगण्याला भिडणारी!!
Share
