Activity Kit Combo Pack ( Activity books 1 + 2 कॉम्बो पॅक" छोट्या दोस्तांना )
Activity Kit Combo Pack ( Activity books 1 + 2 कॉम्बो पॅक" छोट्या दोस्तांना )
Couldn't load pickup availability
चिकटकाम, कातरकाम आणि रंगकाम अशा प्रत्येकी १६, हाताने करायच्या activities या दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की activity material समाविष्ट आहे ते घ्यायला बाहेर जायची गरज नाही.
प्रत्येकी १६ activities असलेले, मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल आणि त्यांना मजासुद्धा येईल अशा हाताने करायच्या activities असे दोन Activity books 1 + 2 या कॉम्बो पॅकमध्ये आहेत.
Activity Book 1 - क्रेप पेपर, ज्यूट, रांगोळी, बटन्स वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.
Activity Book 2 - लोकर, सॅण्ड पेपर, कापूस, वेगवेगळे कागद वापरून करायच्या वेगवेगळ्या activities.
मुलांना गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या डोक्याला चालना मिळेल, मित्रमैत्रिणींसोबत करता येतील, लहानांसोबत मोठ्यांनाही या activities करताना मजा येईल आणि मुलांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी उत्तम पर्याय असणारा हा "Activity books 1 + 2 कॉम्बो पॅक" छोट्या दोस्तांना भेट म्हणूनही नक्की द्या.
Share
