Skip to product information
1 of 8

Combo set of Informative books By Achyut Godble (Gunhyachya Pavulkhuna + Big Bang) | ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा+ बिग बँग)

Combo set of Informative books By Achyut Godble (Gunhyachya Pavulkhuna + Big Bang) | ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा+ बिग बँग)

Regular price Rs. 508.00
Regular price Rs. 598.00 Sale price Rs. 508.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

1) ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा- गुन्ह्यांपासून अटकेपर्यंत : फॉरेन्सिक सायन्स/ सायकॉलॉजी याची रंजक कहाणी | लेखक - अच्युत गोडबोले, परेश चिटणीस )
Pages - 304


गुन्हेगार कितीही शहाणा असला तरी विज्ञान त्याला पकडणारच! 👣

🕵️ रक्ताचे थेंब, बोटांचे ठसे, डीएनए पुरावे – हे छोटे तपशील मोठे रहस्य उलगडतात!
या पुस्तकात वाचा फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीने सोडवलेल्या काही जबरदस्त क्रिमिनल केसेस!

📖 वास्तवावर आधारित, बुद्धीला चालना देणारे रहस्य!

2) (बिग बँग - विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)-
लेखक - अच्युत गोडबोले, दुष्यंत पाटील
Pages - 344

या अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ?
विश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ?
विश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ?

या पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा..

थक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा !


View full details