Skip to product information
1 of 1

Aarogyachya Gujgoshti By Malti Karvarkar ( आरोग्याच्या गुजगोष्टी-डॉ. मालती कारवारकर )

Aarogyachya Gujgoshti By Malti Karvarkar ( आरोग्याच्या गुजगोष्टी-डॉ. मालती कारवारकर )

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

तुमच्यातून तुमचा आहार डोकावतो जिथे जीव आहेतिथे अन्नाची गरज असतेपण हे अन्न उदरभरणासाठी नसावंतर अशा अन्नामुळे शरीराची योग्य ती उभारणी व्हावीहा हेतूही पुरा व्हावा अशी अपेक्षा असतेशास्त्रज्ञांनी प्रयोगांती असे अन्नपदार्थ निश्चित केले आणि त्यांच्या गुणधर्मानुसार एका विशिष्ट पद्धतीत मांडण्याचं कामही केलं. या विशिष्ट पद्धतीला ‘डाएट’ असं म्हणतातपण त्याचा शास्त्रीय अभ्यास न केल्यास त्यांतले पदार्थ कसेहीकधीही आणि कितीही खाल्ले जातात आणि इतरांनाही दिले जातातअसं करण्यामुळे आज ‘डाएट’च्या भुलभुलैय्याचे अनेक प्रकार प्रचारात आले आहेत. असं होऊ नयेअसं वाटत असल्यास या पुस्तकात ‘डाएट’चा एक शास्त्रशुद्ध आराखडा दिला आहेत्यासोबत योग्य त्या टीका-टिप्पणीही देण्यात आल्या आहेतत्याचा अभ्यास करावा आणि दैनंदिन वापरही करावा

View full details