1
/
of
1
Aarogya Swarajya By Dr. Abhay Bang (आरोग्य स्वराज्य)
Aarogya Swarajya By Dr. Abhay Bang (आरोग्य स्वराज्य)
Regular price
Rs. 366.00
Regular price
Rs. 430.00
Sale price
Rs. 366.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
स्वस्थ कोण ?
जो ‘स्व’ मध्ये स्थित आहे, तो स्वस्थ म्हणजेच निरोगी.
याचा अर्थ आरोग्य स्वत:वर अवलंबून असते.
जो स्वत:मध्ये स्थित नाही, तो अ-स्वस्थ म्हणजेच आजारी.
रोगी दुसर्यांवर अवलंबून असतो.
‘स्वस्थ’ शब्दामध्ये परावलंबनापासून स्वातंत्र्य हा अर्थ गर्भित आहे.
‘स्वराज्य’ म्हणजे स्वत:चे राज्य नसून ‘स्व’वर राज्य, स्वत:चे नियंत्रण.
स्वस्थ व स्वराज्य दोन्ही मिळून नवी संकल्पना तयार होते –
आरोग्य-स्वराज्य !
म्हणजेच आपल्या आरोग्यावर आपली सत्ता.
व्यक्ती, कुटुंब, गाव व देश यांनी
आरोग्य-स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी करायची ?
सांगत आहेत, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अभय बंग.
Share
