1
/
of
1
Aarmaar : Katha Shivkalachi By Mayuri Jagtap (आरमार: कथा शिवकाळाची - मयुरी जगताप )
Aarmaar : Katha Shivkalachi By Mayuri Jagtap (आरमार: कथा शिवकाळाची - मयुरी जगताप )
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ भूमीवरच नव्हे, तर समुद्रावरही स्वराज्य उभं केलं. किल्ले, जहाजं, रणनीती आणि आरमाराची ताकद या सर्वांचा संगम म्हणजे मराठा आरमार या पुस्तकात आपण जाणून घेऊ: शिवाजी महाराजांनी आरमार उभारण्यामागील दृष्टी समुद्री किल्ल्यांचे रणनीतिक महत्व छत्रपती शिवाजी महाराज ८० जहाजांचा ताफा घेऊन बसरूर वर केलेली एकमेव सागरी मोहीम.. एकाचवेळी पोर्तुगीज व मस्कतचा इमाम याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा शह दिला? खान्देरीचा रणसंग्राम व मराठा आरमाराने घडवलेली ऐतिहासिक क्रांती इतिहासाच्या पानांमधून उलगडणारी ही समुद्री गाथा, प्रत्येक इतिहासप्रेमीसाठी आणि अभ्यासकासाठी अनमोल ठरेल.”
Share
