Skip to product information
1 of 2

Aamhi Kabadache Dhani By Indrajit Bhalerao(आम्ही काबाडाचे धनी)

Aamhi Kabadache Dhani By Indrajit Bhalerao(आम्ही काबाडाचे धनी)

Regular price Rs. 127.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 127.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

लोकवाङ्मयाचा उपजत रेखीवपणा मायबोलीचा थेट जिव्हाळा अध्यात्माच्या क्षितिजाला जाऊन भिडलेली ऐहिकता माणूस जन्मातल्या मूळ सुख-दुःखाची खोल जाण आणि जातिवंत कवीची स्फुरणशील प्रतिभा यातून 'आम्ही काबाडाचे धनी' या कवितेची निर्मिती झाली आहे. - दि. पु. चित्रे २७ मार्च १९९२
'आम्ही काबाडाचे धनी' वाचताना कितीदा तरी ओठ थरथरले, काळीज अजब गतीने धडधडले, अंगावर काटे आले आणि डोळ्यांतून अश्रू खूप वेळा वाहून गेले... काळजाचा निचरा झाल्यासारखं वाटतंय... सगुणा डोळ्यापुढून जात नाही. या कवितेत पुरा गाव आन् कुणबी दिसला. समद्या शेतकऱ्यांची ही कविता आहे. मनातून सलाम तुम्हाला ! माधव गव्हाणे

View full details