Aalshi Manasancha Vishay Ganit By Dr.Prakash Joshi (आळशी माणसाचा विषय गणित)
Aalshi Manasancha Vishay Ganit By Dr.Prakash Joshi (आळशी माणसाचा विषय गणित)
Regular price
Rs. 136.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 136.00
Unit price
/
per
वेळेची बचत करणं हा पशु-पक्षी तसाच मानवाचाही स्वभावधर्म ! वाचलेला वेळ आपल्या मर्जीनुसार घालवण्यासारखं सुख नाही. गणित हा कामचुकारपणा न करता 'आळशी' बनण्याचा, सुख देणारा लॉजिकल शॉर्टकट आहे. गणिती भाषा ही थोडक्या शब्दांत आपली भावना व्यक्त करणारी कविताच होय, हे तत्त्व बालपणीच अंगी भिनवलं गेलं तर भावी आयुष्य म्हणजे आनंदीआनंद गडे! त्यामुळे हसत खेळत गणिताच्या या खुब्या समजून घेण्यासाठी गणिताच्या जगात प्रवेश करा.