1
/
of
1
Aadhunik Sphurthikatha By Shruti Panse (आधुनिक स्फूर्तीकथा)
Aadhunik Sphurthikatha By Shruti Panse (आधुनिक स्फूर्तीकथा)
Regular price
Rs. 106.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 106.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
नव्या पिढीसमोर काही आदर्शच उरलेले नाहीत, असं नेहमी म्हटलं जातं. पण आपण खुल्या मनाने आसपास बघितलं तर आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श उभा करणारी अनेक उत्तुंग माणसं आपल्याला दिसतात. ही माणसं परिस्थितीशी झगडत मोठी झाली आहेत, त्यांनी स्वतःबरोबर इतरांचीही आयुष्यं उजळवून टाकली आहेत. अशा उत्तुंग माणसांची ओळख करून देणारं प्रेरक पुस्तक.
Share
