Skip to product information
1 of 1

50 ICONIC Personalities (५० आयकॉनिक पर्सनॅलिटीज)

50 ICONIC Personalities (५० आयकॉनिक पर्सनॅलिटीज)

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 153.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

50 ICONIC Personalities (५० आयकॉनिक पर्सनॅलिटीज)

लेखक: डॉ. केशव श्रीपाद साठये

पाने-१२८

आपल्या अद्वितीय कामगिरीमुळे समाजमनात अढळ स्थान प्राप्त केलेल्या तसेच समाजाचे दिशादर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या निवडक ५० कर्तृत्वान व्यक्तींचा कार्यगौरव.

शास्त्रज्ञ, गणितज्ञ, समाजसेवक, कृषी व पर्यावरण तज्ज्ञ, उद्योजक, पत्रकार, राजकारणी, सनदी अधिकारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, विमा तज्ज्ञ, खेळाडू, गिर्यारोहक, कायदेपंडित, चित्रपट व नाट्य दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, स्थापत्यकार, समीक्षक, शेफ, माध्यमतज्ज्ञ, ललित लेखक, इतिहास व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, हवाई अभियंता, आहारतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील सिद्धहस्त व्यक्तिमत्त्वांचा जीवनपट, कार्यपरिचय व त्यांना मिळालेले सन्मान, पुरस्कार अशा उपयुक्त माहितीचा समावेश.

गेली तीन दशकांहून अधिक काळ दूरचित्रवाणी आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत डॉ. केशव साठये यांनी सामान्य ज्ञानाला आपल्या अनुभवसंपन्न शैलीची जोड देत केलेले अभ्यासपूर्ण लेखन.

विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, सामान्यज्ञान तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रुची असणारे वाचक, संशोधक, विविध शाळा-महाविद्यालयांचे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकारिता, राज्यशास्त्र आदी सामाजिक शास्त्रांचे विद्यार्थी, विश्लेषक आदींसाठी मौलिक संदर्भपुस्तक.

View full details