1
/
of
5
सुधीर फडके, बाबूजी, भावगीते,आवडती गाणी नोटेशन सह (४ पुस्तकांचा संच)
सुधीर फडके, बाबूजी, भावगीते,आवडती गाणी नोटेशन सह (४ पुस्तकांचा संच)
Regular price
Rs. 876.00
Regular price
Rs. 975.00
Sale price
Rs. 876.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
पुस्तकामध्ये प्रत्येक गाण्याचे तालाप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने नोटेशन दिले आहे.
गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकांमध्ये दिली आहे. नव्याने वाद्य शिकणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी तसेच आवड म्हणून वाद्य वाजवणाऱ्यांसाठी ही पुस्तके अतिशय मोलाची आहेत. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्या सर्वांसाठी हा पुस्तकांचा संच म्हणजे संगीताचे भांडार आहे.
Share
