Nana And Ajitdada (महाराष्ट्रातील दोन दिग्गज व्यक्तिमत्वं...नाना अणि अजितदादा)
Nana And Ajitdada (महाराष्ट्रातील दोन दिग्गज व्यक्तिमत्वं...नाना अणि अजितदादा)
Couldn't load pickup availability
महाराष्ट्रातील दोन दिग्गज व्यक्तिमत्वं...नाना अणि अजितदादा
दोन ग्रेट लोकं जरी आज आपल्यात नसली तरी त्यांचे कार्य कायम अजरामर राहील.
दोन खास मित्र… दोन वेगळे जीवनप्रवास… आणि महाराष्ट्राच्या मनावर कायमचा ठसा उमटवणारी दोन व्यक्तिमत्त्वं!
संघर्षातून घडलेली व्यक्तिमत्त्वं, जनमानसात निर्माण केलेले अढळ स्थान आणि आपल्या कार्यातून जपलेली माणसांशी नाळ… हा त्यांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे!

मैत्री, जिद्द, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा अनोखा संगम असलेल्या या दोन व्यक्तिमत्त्वांच्या आयुष्यातील अनेक पैलू जाणून घेण्याची ही एक खास संधी!
त्यांचा संघर्ष, कर्तृत्व, आठवणी आणि अविस्मरणीय जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचा ही दोन पुस्तके!
नाना पाटेकर : एक सामान्य माणूस, असामान्य व्यक्तिमत्त्व!
स्पष्टवक्तेपणा, दमदार अभिनय, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपणारे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व!
पडद्यावर आपल्या अभिनयाने आणि खऱ्या आयुष्यात आपल्या विचारांनी लाखो मनांवर ठसा उमटवणाऱ्या नाना पाटेकरांचे व्यक्तिमत्त्व जवळून जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचा — ‘नाना’!

📖 नाना – ₹८००/- (हार्डकव्हर)
📖 कामाचा माणूस अजितदादा पवार – ₹३५०/- (पेपरबॅक)
💰 मूळ संच किंमत: ₹१,१५०/-
🎉 खास सवलत मूल्य: फक्त ₹८९९/-
Share
