Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
या पुस्तकातून तुम्ही काय शिकाल ? ● कामातली अनावश्यक दिरंगाई टाळत कामावर संपूर्ण लक्ष केंद्रीत कसं करावं ? ● अतिरिक्त ताणतणाव कमी करुन वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात योग्य संतुलन कसं साधावं ? ● प्रभावी नियोजनाच्या साहाय्यानं आपली कार्यक्षमता कशी वाढवावी ? ● वेळेच्या सुयोग्य व्यवस्थापनासह अपेक्षित ध्येयपूर्ती कशी साध्य करावी ? ● ’सर्वांत मोठी पाच उद्दिष्ट’ आणि ’सर्वांत लहान पाच उद्दिष्टं’ म्हणजे नेमकं काय ?
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books