Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
नोकरी मिळाली की बहुतेकांचं पुढचं शिकणं थांबून जातं. नव्या गोष्टी शिकल्याने कंपनीला पुढे जायला मदत तर होतेच;पण व्यक्ती म्हणूनही व्यक्तीचा विकास होत असतो. सतत नव्या गोष्टी शिकत राहिल्याने नोकरीच्या स्पर्धेत टिकता येतंच शिवाय नवीन जबाबदाऱ्यांसाठीही तुम्ही तयार होता. हे सगळं कसं करायचं? त्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्त्वात हव्यात? स्वतःचा सतत कौशल्यविकास कसा करून घेता येईल?हे सगळं समजून घेऊन, स्वतःची प्रगती साधायची असेल तर वाचायलाच हवं, 'रिस्किलिंग:कामातील प्रगतीसाठी, स्वतःच्या आनंदासाठी'.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books