Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 250.00Rs. 213.00
Availability: 50 left in stock

हे पुस्तक तीन खंडामध्ये आहे. पहिला - पाणबुडीचे मूलतत्त्व, रचना, कार्य, शिक्षण आणि रशिया ते भारत जलप्रवासाची माहिती तपशीलवार दिली आहे. दुसरा - लेखक विनायक महादेव पाटील यांचा जीवनप्रवास दिला आहे. त्यामध्ये लहानपणापासून नौसेनेमध्ये भरती होईपर्यंतचा काळ, निवृत्त झाल्यानंतरचा काळ सविस्तर मांडला आहे. तिसरा - सध्या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आय. एन. एस. कुरसुराबद्दल माहितीपूर्वक रंगीत फोटो दिले आहेत. ज्यामुळे संपूर्ण पाणबुडी डोळ्यांसमोर उभी राहते. 

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Panbudi kursura va mi By Vinayak Mahadev Patil ( पाणबुडी कुरसूरा व मी )
- +

Recently Viewed

Recently Viewed Books