Hirva Lena By Vidya Panpatil Wagh (हिरवं लेणं)
Hirva Lena By Vidya Panpatil Wagh (हिरवं लेणं)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
शेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत.
‘हिरवं लेणं’ हा कवयित्री विद्या पानपाटील-वाघ यांचा पहिला काव्यसंग्रह आहे.
शेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत.
या काव्यसंग्रहातील कवितांची जातकुळी शेतीनिष्ठेचा वारसा जपणारी आहे.
कृषिसंस्कृतीतल्या नोंदी कवयित्रीने आपल्या प्रगल्भ आणि चिंतनपर शैलीत केल्या आहेत.
हा काव्यसंग्रह म्हणजे शेती-मातीची प्रेरक गाथा खुलवत निसर्गाचं अमीट देणं मनस्वी साजरं करणारं संग्राह्य असं ‘हिरवं लेणं’ आहे.