Skip to product information
1 of 1

Chaturbhuj By V.P.Kale चतुर्भुज)

Chaturbhuj By V.P.Kale चतुर्भुज)

Regular price Rs. 145.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 145.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठीमोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ ‘लग्न’ या शब्दाभोवती! ‘चतुर्भुज’ कथेतला चिंतातूर वर, ‘चुडा’ मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, ‘अंतर’ मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि ‘बलिदान’ मधील नियतीच्या पेÂNयात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास ‘वपु’ शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली...‘दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठीमोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ ‘लग्न’ या शब्दाभोवती! ‘चतुर्भुज’ कथेतला चिंतातूर वर, ‘चुडा’ मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, ‘अंतर’ मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि ‘बलिदान’ मधील नियतीच्या पेÂNयात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास ‘वपु’ शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली...‘दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठीमोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ ‘लग्न’ या शब्दाभोवती! ‘चतुर्भुज’ कथेतला चिंतातूर वर, ‘चुडा’ मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, ‘अंतर’ मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि ‘बलिदान’ मधील नियतीच्या पेÂNयात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास ‘वपु’ शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली...

View full details