Narmadayan By Uday Nagnath (नर्मदायन)
Narmadayan By Uday Nagnath (नर्मदायन)
Regular price
Rs. 191.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 191.00
Unit price
/
per
लेखकाने वाणिज्य पदवी व कामगार कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. घरात पहिल्यापासून आध्यात्मिक वातावरण असल्याने शालेय जीवनापासूनच गुरुचरित्र पारायण केले आहे. सर्व कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून पत्नीच्या परवानगीने गेली अनेक वर्ष गुरू दत्तात्रेयांचे पादुका व योगसिद्धी स्थान असलेल्या श्री क्षेत्र गिरनार, गुजरात येथे दर्शनाचा योग. 2011 साली नर्मदा मैयेची परिक्रमा पूर्ण केली आहे. एकोणचाळीस पुष्पे लेखन करून सुरुवातीला मोबाईलवरून प्रसिध्द केल्यानंतर त्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला आहे. नर्मदा परिक्रमेच्या लेखनात धार्मिक व पारंपरिक बाजूंबरोबरच जनजीवन, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण आणि वास्तव आढावा घेतलेला आहे.