Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
देशांतर्गत अथवा बाहेरील शक्तींमुळे होणारा राजकीय हिंसाचार आणि दहशतवाद या दोन्ही गोष्टींना भारतात फार जुना इतिहास आहे.भारतीय मुसलमान आतंकवादी आहेत ही भावना १९९० च्या दशकात जहाल हिंदुवादी शक्तींच्या उदयानंतर आकार घेऊ लागली आणि भारतीय जनता पार्टीला केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर तर तिला घोषवाक्याचे स्वरूप आले होते स्वत:ला 'धर्मनिरपेक्ष' म्हणवून घेणारी माध्यमे सुरक्षा संस्थांची स्टेनोग्राफर म्हणून कामकरु लागल्यानंतर तर, दहशतवादी मुस्लीम ही एक सर्वसामान्य गोष्ट बनली. इतकी, कि अनेक मुसलमानांचाही या खोट्या प्रचारावर विश्वास बसू लागला.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books