Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
वयाच्या चाळीशीत खूप वर्षांचा संसार झाल्यावर एका नाविन्याची ओढ खुणावते. तुम्ही काय म्हणाल याला लफडं की एक्स्ट्रा मॅरेज अफेअर्स? पण मी याला प्रेम म्हणेन ज्याचा संबंध शरीराशी नाही तर मनाशी असतो.कदाचित कोणाचा विश्वास नाही बसणार कारण आपण आपल्या मनाशी ठरवून टाकलेलं असतं की, स्त्री आणि पुरुष एकत्र आले म्हणजे त्यांच्यात काहीतरी असणार... त्या काहीतरी असलेल्यालाच पुन्हा तारुण्यात जाण्याची किनार असते, जी तुमचा संसार अधिक फुलण्यासाठी उपयोगी पडते. तारुण्यानंतरची सेकंड इनिंग म्हणजे चाळीशी ज्यात राहिलेल्या गोष्टीचा आस्वाद घेऊन नव्याने प्रेमात पडून मनाने आणि शरीराने ताजंतवानं होऊन पुन्हा संसारात रमण्यासाठीची एनर्जी... मग काय असेल यात? सगळंच गुलाबी, की फिक्कट गुलाबी, की गडद गुलाबी? या तिन्ही प्रेमाच्या शेड्स असल्या तरीही तिन्ही अनुभवून पुन्हा आपल्या संसाराची शेड गडद करण्याकरिता विधात्याने दिलेली ही सुवर्णसंधी...
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books