Vaidik Katha : Ek Amrutatattva By Seema Sontakke (वैदिक कथा : एक अमृततत्त्व)
Vaidik Katha : Ek Amrutatattva By Seema Sontakke (वैदिक कथा : एक अमृततत्त्व)
Regular price
Rs. 233.00
Regular price
Rs. 275.00
Sale price
Rs. 233.00
Unit price
/
per
भारतीय माणूस हा कथाप्रिय आहे. रामायण-महाभारत आणि पुराणातील अनेक कथा जनमानसात रुजलेल्या आहेत. या कथांची बीजे हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या वेद वाङ्गयात, विशेषतः ब्राह्मणग्रंथांमध्ये आढळतात.
‘ब्रह्म’ म्हणजे ‘मंत्र’! वैदिक मंत्रांचे स्पष्टीकरण देणाऱ्या ब्राह्मणग्रंथांनी उद्धृत केलेल्या निवडक कथा या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. काळ बदलला तरी मानवी स्वभाव वैशिष्ट्ये, नीतिमूल्ये इत्यादींचा प्रवाह आजतागायत निरंतर सुरू आहे हे या कथा वाचताना लक्षात येते. त्या दृष्टीने वेदातील या कथा ‘अमृत’ आहेत असेच म्हणावे लागेल.