Skip to product information
1 of 2

Mahabharatatil 108 Adbhut Rahasye By Samar

Mahabharatatil 108 Adbhut Rahasye By Samar

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

महाभारतातील शस्त्रांचे मूळ श्लोकांच्या संदर्भासह वर्णन (श्लोकांचा अर्थही दिला आहे), अनेक अपरिचित कथा, तत्कालीन भारताचं वर्णन, देव-असूर संबंधावर प्रकाश, थक्क करणाऱ्या घटनांची माहिती अनेक रेखाचित्रांसह ! संग्रही असावेच असे पुस्तक! Description of weapons in Mahabharata with reference to original verses (the meaning of verses is also given), many unfamiliar stories, description of India at that time, the relationship between gods and demons, information about astonishing events with many sketches! A must-read book! 1. प्रत्येक प्रकरणात महाभारतातील मूळ श्लोक मराठी अर्थासह नमूद केला आहे. 2. १ लाखाहून अधिक श्लोक असणाऱ्या महाभारतातील निवडक १०८ थक्क करणाऱ्या कथा संदर्भासह पहिल्यांदाच उपलब्ध. 3. तत्कालिन भारताचे वर्णन. काश्मीर, केरळ अशा अनेक प्रदेशांचे वर्णन. 4. देव-असूर संबंधांवर प्रकाश. त्यांच्यातील संवाद आणि संघर्षाचे विवरण. 5. कौरव जन्मासारख्या प्रसंगांबाबत महाभारतात नेमके काय भाष्य आहे, त्याचे स्पष्टीकरण. कवीने नोंदवलेल्या तंत्राचे वर्णन. 6. शेकडो विमानांचा उल्लेख व कृष्ण-अर्जुन वापरलेल्या विमानांची माहिती. 7. विशेष प्रसिद्ध नसणाऱ्या कौरव आणि पांडवांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या घटना 8. अनेक रेखाचित्र आणि चार मोठी व्यक्तिचित्र! 9. श्रीकृष्णांनी लढलेल्या विविध युद्धांची माहिती व कल्पना येण्यासाठी नकाशा. 10. शांतीपर्वातील राज्यशास्त्रीय बऱ्यावाईट नियमांचे विवरण. तत्कालिन समाजरचनेची माहिती.

View full details