Iwalese Ropa By Sai Paranjpye (इवलेसे रोप)
Iwalese Ropa By Sai Paranjpye (इवलेसे रोप)
Regular price
Rs. 114.00
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 114.00
Unit price
/
per
वयोवृद्ध दांपत्यांचे एकाकी जीवन’ हा विषय तसा नवा नसला तरीही त्यातल्या साधेपणातल्या अनेक छटा नाटकात आहेत. शोकात्म विषयाचीही रंग भरून केलेली हाताळणी, प्रतिमांना आणि प्रतीकांनाही आगळी-वेगळी रूपे प्राप्त करून देण्याची ताकद संहितेत आहे. संहितेची मांडणी करताना चित्रपटात बहुतांश होतो तसा फ्लॅशबॅक तंत्राचा करण्यात आल्याने वेगळेपणा आलाय. काहीदा अबोल हळुवारता तसेच कलात्मक भानही त्यात असल्याने प्रयोगातली आगळी जातकुळी सिद्ध होते.