Skip to product information
1 of 1

Pakharmaya By Maruti Chitampalli

Pakharmaya By Maruti Chitampalli

Regular price Rs. 153.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 153.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

निरनिराळ्या नियतकालिकांतून मी तुमचे लेख वाचले आहेत.त्यांतील ताजेपणा व निरीक्षणातील नेमकेपणा मला फार आकर्षक वाटला.साधाणपणे अशा प्रसंगी लॅटिन क्लासिफिकेशन सांगून शास्त्रीय नेमकेपणा देत वाड्मयीन गुणांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसते. -जी.ए.कुलकर्णी

View full details