Skip to product information
1 of 1

Vishwamitra Bharat By S. Jaishankar ( विश्वमित्र भारत )

Vishwamitra Bharat By S. Jaishankar ( विश्वमित्र भारत )

Regular price Rs. 420.00
Regular price Rs. 495.00 Sale price Rs. 420.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

जागतिक क्रमवारीत उन्नत होण्याचा भारताचा प्रयत्न हा एक संतत प्रवास आहे. परंतु आपण केलेल्या प्रगतीचा आढावा घेत असताना आणि पुढील आव्हानांचा अंदाज घेत असताना, हा प्रवास प्रखर राष्ट्रीय बांधिलकी आणि आत्मविश्वासाने प्रेरित असणे ही गोष्ट खरेच खूप आश्वासक आहे. स्वतःच्या वारसा आणि संस्कृतीतून बळ मिळवणारा असो किंवा लोकशाही आणि तंत्रज्ञानाच्या आशेवर आव्हानांना सामोरा जाणारा असो, हा नक्कीच नवा भारत आहे. स्वतःचे हितसंबंध ठरवू शकणारा, स्वतःची भूमिका स्पष्ट करणारा, स्वतःचे उपाय स्वतः शोधू शकणारा आणि स्वतःचे मॉडेल पुढे नेणारा भारत. थोडक्यात एक असा भारत, जो अधिक भारत आहे

View full details