Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
वनस्पती क्षार व पाणी कसे शोषून घेतात, ते वरपर्यंत कसे चढवले जाते, अन्नपदार्थ कसे तयार जातात, वनस्पतींची वाढ कशी होते, इत्यादी प्रक्रियांबद्दल सर्वांच्या मनात कुतुहल असते. हा काहीसा तांत्रिक व किचकट विषय समजून घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच ते मनोरंजकही आहे. त्यामध्ये रासायनिक क्रियाप्रक्रियांचाही समावेश होत असल्याने हा विषय जैवरासायनिक शास्त्रांच्या( Biochemistry ) जवळ जाणारा आहे. ह्या विषयावर मायमराठीत लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books